Grape Master | Products

Our Products

1).’ग्रेप मास्टर’ अॅन्ड्रॉईड अॅप: :द्राक्षबागायतदारांसाठी खास विकसीत केलेले अॅप उत्पादन तसेच दर्जा या संबंधीत विषयांवर वेळेवर व अचूक मार्गदर्शन करते.


2). द्राक्ष उत्पादन सल्ला सेवा (कन्सलटन्सी): कृषी क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी व्यक्तींमार्फत द्राक्ष बागायतदारांसाठी आंतरमशागत, खते व औषधे व्यवस्थापन, दर्जा व उत्पादनवृद्धीसाठी पुरवीण्यात येणारी सेवा. प्रत्यक्ष शेतावर येवून मार्गदर्शन व येणार्या अडचणी सोडवीण्यासाठी अचूक सल्ला. या मार्गदर्शनाचा उपयोग करून शेकडो द्राक्षबागायतदार देशांतर्गत तसेच परदेशी बाजारांसाठी दर्जेदार द्राक्षे उत्पादीत करत आहेत.


3). द्राक्ष उत्पादन व विक्री या विषयाला वाहीलेले ’ग्रेप मास्टर’ यू ट्यूब चॅनल: या चॅनलमार्फत द्राक्ष लागवड, आंतरमशागत, अन्नद्रव्ये, किड व रोग व्यवस्थापन, द्राक्षाचा दर्जा तसेच उत्पादन वाढ आणि द्राक्ष उत्पादनविषयक अडचणी सोडविण्यासंदर्भातील व्हीडीओ वेळोवेळी प्रकाशीत केले जातात.


4).ग्रेप मास्टर डायरी: द्राक्ष उत्पादनामधील प्रत्येक विषयाशी उदा. आंतरमशागत, खते व औषधे व्यवस्थापन, दर्जा व उत्पादनवृद्धी संबंधीत मार्गदर्शनपर हस्तपुस्तक. बागेमध्ये वेळोवेळी करावयाच्या कामांची योग्य प्रकारे नोंदींची व्यवस्था.


...

Grape Master APP

Our Related sites:-