image
images Sep 12, 2023

Grape cultivation under plastic cover

Grape cultivation in India is mostly done under open sky but Thomson and Sonaka varieties and its seeds of the same variety account for more than 80%.

Unseasonal rains and cold-dew-fogs are always bothering us in the grape section, so the problem of grape cracking has increased.

Therefore, 70 to 80% of the orchards get into trouble at the time of harvesting, resulting in huge losses, wasting the entire year's effort, expense and time

So in recent times there is an increasing trend of plastic cover down to save orchids from this cracking problem. Recently the Maharashtra government has also started a Rs 60 crore subsidy scheme for vineyards farmers will get 50% subsidy by applying for it.

Farmers will get 50% subsidy by applying for it.

* Advantages of plastic cover in grape cultivation -

1. Your garden will not crack from rain/cold/dew/fog.

2. Incidence of disease pests will be reduced.

3. Possibility of getting higher rates by taking early grape production earlier in the season.

The above three benefits to the grower are assured of sustainable and higher production due to the plastic cover.

But now we understand well the technique and mantra of grape production in open and generally 70% gardeners get good profit while doing grape farming. Still 30% of farmers are seen in loss

Now start learning the technique/ study of grapes in plastic cover.

Let us see the difficulties faced in grape cultivation under plastic.

1. Increases vine vigor.

2. High incidence of Bhuri disease increases.

3. The problem of goiter in flowers is increasing.

4. There is a problem of cracking on the leaf

Start the Grape Master app right away, opt for grapes below plastic and get maximum profit early in the early season with an uncompromised quality product.

1. Vine Vigor Increases - Vines do not get enough sunlight under plastic, gaps between plastic and canopy and excess accumulation of Co2 carbon dioxide under plastic cover. Therefore, there is natural competition for sunlight and canopy cover to come out and run to get sunlight.

2. Incidence of Bhuri disease - No rain/dew under plastic. Because always dry and warm climate is very favorable for Bhuri disease.

3. Canopy in the flower - Vine vigor increases as above competition for sunlight increases canopy crowding and Apax Dominance increases towards the apex. And time tries to nurture itself. While there is little neglect of the stamp/flora/status of the gadha.

 

प्लॅस्टिक कव्हर खालील द्राक्ष शेती

भारत मध्ये द्राक्ष शेती सर्वत्र ओपन आभाळाखाली केली जाते परंतु थॉमसन व सोनाका वरायटी व तिचे याच वरायटीचे सेम ८०% पेक्षा जास्त आहे.

अवेळी पाऊस व थंडी-दव-धुके या नेहमीच आपल्याला द्राक्ष विभागात सतावत असतात त्यामुळे द्राक्ष क्रेकिंगची समस्या वाढल्या आहेत.

त्यामुळे 70 ते 80 % बागा काढणीच्या वेळेस अडचणीत येतात अतोनात असे नुकसान होते संपूर्ण वर्षाची मेहनत, खर्च व वेळ वाया जातो.

   त्यामुळे अलीकडच्या काळात या क्रेकिंगच्या समस्येपासून बागा वाचवण्यासाठी प्लास्टिक कव्हर खाली कल वाढत आहे नुकतीच महाराष्ट्र सरकारने 60 कोटी रुपयांचे अनुदान योजना देखील द्राक्ष बागांसाठी सुरू केली आहे शेतकऱ्यांना त्यासाठी अर्ज करून  50% अनुदान मिळणार आहे.

* द्राक्ष शेतीमध्ये प्लास्टिक कव्हर चे फायदे - 

1. आपली बाग पाऊस /थंडी /दव /धुक्यापासून क्रॅकिंग होणार नाही.

2. रोग किडींचा प्रादुर्भाव कमी होईल.

3. लवकर द्राक्ष उत्पादन सीजन पूर्वी घेतल्याने जास्त रेट मिळण्याची शक्यता.

वरील तीन फायदे उत्पादकांना मिळतील शाश्वत आणि जास्त उत्पादनाची हमी प्लास्टिक कव्हर मुळे मिळणार.

परंतु सध्या आपण ओपन मध्ये द्राक्ष उत्पादनाची तंत्र व मंत्र चांगल्या प्रकारे समजून द्राक्ष शेती करताना साधारणता 70% बागातदार चांगल्या प्रकारे नफा मिळतो. अद्याप 30 % बागायतदार तोट्यामध्ये दिसतात

आता प्लास्टिक कव्हर मधील द्राक्षांचे तंत्र/ अभ्यास शिकायला सुरुवात करायला लागेल.

प्लॅस्टिक खाली द्राक्ष शेती करताना काय अडचणी येतात त्या आपण पाहूया.

1. वेलीचा जोम वाढतो.

2. भुरी रोगाचा जास्त प्रादुर्भाव वाढतो.

3. फुलोऱ्यातील गळकुट समस्या वाढते.

4. पानावर क्रॅकिंग ची समस्या येते

लगेजच ग्रेप मास्टर ॲप सुरू करा प्लास्टिक खालील द्राक्ष हा पर्याय घ्या व बिनधास्त छान असे उत्पादन घेऊन अर्ली सीझनमध्ये अर्ली जास्तीत जास्त नफा मिळवा.

1. वेलीचा जोम वाढतो - प्लास्टिक खाली पुरेसं सूर्यप्रकाश वेलीला मिळत नाही प्लास्टिक व कॅनोपी यामध्ये अंतर आणि प्लास्टिक कावर खाली Co2 कार्बन डाय-ऑक्साइड जास्त प्रमाणात साचतो. त्यामुळे तिथे नॅचरली सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा सुरू राहणे व कॅनोपी कव्हरच्या बाहेर येऊन सूर्यप्रकाश घेण्यासाठी पळतात.

2. भुरी रोगाचा प्रादुर्भाव - प्लास्टिक खाली पाऊस/ दव पडत नाही. नेहमीच कोरडे व उबदार वातावरण हे भुरी रोगास खूप अनुकूल असल्यामुळे.

3. फुलोऱ्यातील गळकुज - वेलीचा जोम वाढतो वरील प्रमाणे सूर्यप्रकाश मिळण्यासाठी स्पर्धा कॅनोपी ची गर्दी व शेंड्याकडे Appax Dominance वाढतो. आणि वेळ स्वतःचे पालन पोषण करण्यासाठी प्रयत्न करते. तर घडाकडे मोहर /फुलोरा / अवस्थेकडे थोडे दुर्लक्ष होते.

    स्टेटस ओपन पेक्षा फास्ट ५ ते १० दिवस लवकर येतात. त्यामुळे वेलीमध्ये असलेले रिझर्व अन्नाचा साठा कॅनोपी मध्ये खर्च होतो व फुलोरा अवस्थेमध्ये गोची होते. त्यासाठी समजून घेऊन उपाययोजना कराव्या लागतील.

4. पानावर स्क्रॅचिंग - प्लास्टिक खाली फवारणी करताना पाण्याचा PH औषधाचे प्रमाण हे ओपन प्लॉट पेक्षा वेगळे आहे. कव्हर खालील पाने जास्त तीव्रता सहन करत नाही कारण त्यांच्यामध्ये strength ( मजबूतपणा ) कमी असतो. त्याचाही विचार स्प्रे करताना /औषधांचा वापर करताना करावा लागेल.

या व अनेक मुद्द्यांचा संगोपन विचार करावा लागेल व त्याला अनुसरून ग्रेप मास्टर ॲप मध्ये प्रॉपर छान शेड्युल तयार केले आहे तरी आपण लगेच ग्रेप मास्टर अॅप डाउनलोड करून आपल्या प्लॉट चे रजिस्ट्रेशन करून त्यानुसार आपल्या बागेचे नियोजन करा.



payment success

Your order has been successfully processed! Please direct any questions you have to the store owner. Thanks for shopping

continue browsing

your order is being processed

We Have Just Sent You An Email With Complete Information About Your Booking