Grape Master | VISION

OUR VISION

Vision: Provide Scientific Knowledge to Farmers at Minimum, Reasonable Price in order to save at least 25% Production cost of Farmers and increase Quality and Yield of Farm Produce.

ग्रेप मास्टरच्या तांत्रिक व शास्रशुद्ध मार्गदर्शनाने द्राक्ष पिकात २५% पर्यंत खर्चात बचत करनार आणि १०० % द्राक्ष बाग निर्यातक्षम बनवनार.
शेतक-यांचे कमीतकमी २५% उत्पादन खर्च आणि शेती उत्पादनाची गुणवत्ता आणि उत्पन्न वाढविण्यासाठी किमान, वाजवी दराने शेतकऱ्यांना वैज्ञानिक ज्ञान पुरवनार . ह्या बदलत्या काळानुसार डिजिटल एंड्राइड ग्रेप मास्टर ऍप द्वारे ऑनलाइन मार्गदर्शन सर्व शेतकरी बंधवाना करणार.

Grape Master APP

Our Related sites:-