Grape Master | About Story

OUR STORY

    I am Mr.Sunil Shinde,I have done my MSc. Agri from MPKV Rahuri, in Soil Science. I want to work for our farming community. I understand the problems of Farmers such as Natural Calamity, Disease and Pest attach, Less Scientific Knowledge, Higher Input Cost and Marketing Problem of Farm Produce etc. So by studying the problems I worked to provide knowledge to farmers for their daily field problems. But individually I can reach only till 200 farmers by field visit activity. So I make the Team of 5 Grape Master Agronomist. With the help of Team I can reach till 1000 farmers directly by field visit activity. But I want to give and spread our knowledge to more number of farmers. So we developed the GRAPE MASTER Mobile Application. Now more than 15000 Grape farmers are using it. They are associated with Grape Master and Happy to work in Field.

    मी सुनील शिंदे माझे पदवीत्तर शिक्षण (MSC Agri) राहुरी विद्यापीठातून मृदशास्त्र ( Soil Science) या विषयात केल. माझी इच्छा आहे कि शेतकर्याची प्रगती, विकास व समृद्धी व्हावी. मी खूप चांगल्या प्रकारे शेतकर्याच्या समस्या जाणून होतो जसे, नैसर्गिक आपत्ती, रोग व किडीचा प्रादुर्भाव, शास्रीय ज्ञानाची कमतरता, अधिक उत्पादन खर्च, विक्री प्रक्रियेच्या समस्या. या सर्व समस्यांच्या आभ्यासानंतर मी ठरवले कि शेतकऱ्यांच्या समस्यांना दररोज शास्रीय उत्तरे दिली गेली पाहिजे, परंतु मी एकटा २०० शेतकर्यांच्या शेतावर जाऊन, निरीक्षण करून त्या समस्यांना शास्रीय उत्तरे देऊ शकत होतो. यानंतर मी माझी ५ शेतीतज्ञानची टीम बनवली. या टीमच्या मदतीने मी १००० शेतकर्यांपर्यंत पोहचून, त्याच्या शेतावर जाऊन, निरीक्षण करून त्यांच्या समस्यांना शास्रीय उत्तरे देऊ शकत होतो. परंतु मला माझ्या शास्रीय ज्ञानाचा उपयोग जास्तीत जास्त शेतकार्याकरिता करावयाचा होता याकरिता मी ग्रेप मास्टर हे मोबईल अॅप्लीकेशन तयार केले. आता १५००० ( पंधरा हजार ) पेक्षा जास्त शेतकरी बांधव ग्रेप मास्टर अॅप्लीकेशन वापर करत आहे. ते ग्रेप मास्टर बरोबर सलग्न होऊन उत्तरोत्तर प्रगती करत आहे आणि तांत्रिक व शास्त्रीय सल्ला घेऊन त्यांच्या शेतात आनंदाने काम करत आहे.

Grape Master APP

Our Related sites:-